Surprise Me!

असा पन्हाळा पहिला आहे काय ?

2021-04-28 37 Dailymotion

नेहमी पर्यटकांच्या गर्दीने फुललेला पन्हाळगड यंदा ऐन हंगामामधे सुनसान आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा प्रभाव सर्वच क्षेत्रासह पर्यटन क्षेत्रावर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. पर्यटक येणे बंद झाल्यामुळे या पर्यटनावर उपजीविका असणाऱ्यांचे उत्पन्नाचे साधन मात्र बंद झाले आहे.    <br /><br />बातमीदार : सुयोग घाटगे <br />व्हिडीओ : बी.डी.चेचर

Buy Now on CodeCanyon